मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार
जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता जिल्हा संघटक अंकुश जाधव यांची माहिती कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे जाहीर झाला आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग च्या…
