नामदार केसरकर यांच्या घरी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी ना. केसरकर यांच्या हस्ते गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी शनिवारी श्री गणपतीची दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी केसरकर यांनी स्वतः श्री गणरायाची मनोभावे पूजा केली. यावेळी केसरकर कुटुंबीय…

Read More

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ…

सावंतवाडी प्रतिनिधीशालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वा. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. ध्वजारोहणानंतर सकाळी 9.05 ते 9.15 वा. पोलीस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड यांची संयुक्त…

Read More

मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून चराठा येथील बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातील गांव मौजे चराठे येथील शेतकरी श्री. यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचे रहाते घर अतिवृष्टीमुळे घराची भित कोसळून स्वतः श्री. यशवंत बिर्जे व त्यांच्या इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला कु. गणपत बिर्जे मुलगा मातीच्या ढिगा-याखाली सापडून जबर जखमी झाले. ग्रामस्थांनी तात्काळ ढिगा-याखालून दोन्ही व्यक्तींना काढून जखमी परिस्थितीत उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालयात…

Read More

कबुलातदार गावकर प्रश्नी आपण गेलीस वीस वर्ष लढा देत आहे,खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा हा परमेश्वर निश्चितच करेलच

मंत्री दिपक केसरकर:कावळेसाद वरील जमिनीवर कोणाचा डोळा,जिल्ह्यात जमिन खरेदी करण्याचा सपाटा कोणी लावला आंबोली प्रतिनिधीकावळेसाद येथील जमिनिवर कोणाचा डोळा आहे, सिंधुदुर्गात सध्या जमिनी विकत घेण्याचा सपाटा कोणी लावला असे संतप्त सवाल करीत आंबोली, गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्री आपण गेली वीस वर्षे लढा देत आहे हे गेळे येथील मंडळीनी तेथील रवळनाथ मंदिर येथे येऊन…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा १८ जुलै ला वाढदिवस सावंतवाडी मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा होणार…

राजन पोकळे:मित्र मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन… राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस १८ जुलै रोजी आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातशिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यामाध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातयेणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते…

Read More

नारायण राणे यांना प्रचंड मताने निवडून आणूया व लोकसभेत पाठवूया

आम्हाला खोक्याची गरज नाही मला विकास हवा:दीपक केसरकर सावंतवाडी (प्रतिनिधी) आदित्य ठाकरे हे लहानपणी खोक्यासोबत खेळत होते त्यामुळे उठ ते खोक्यावरून टीका करत आहेत त्यांचे डोके मॅड झाले आहे. मुळे आम्हाला खोक्यांची गरज नाही मला विकास हवा आहे विकास व्हायचा असेल तर तुमच्या आमच्या मनातला उमेदवार पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंच्या रूपाने दिला आहे त्यांना प्रचंड…

Read More

You cannot copy content of this page