सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी ना. केसरकर यांच्या हस्ते गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी शनिवारी श्री गणपतीची दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी केसरकर यांनी स्वतः श्री गणरायाची मनोभावे पूजा केली. यावेळी केसरकर कुटुंबीय उपस्थित
नामदार केसरकर यांच्या घरी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना
