नारायण राणे यांना प्रचंड मताने निवडून आणूया व लोकसभेत पाठवूया

आम्हाला खोक्याची गरज नाही मला विकास हवा:दीपक केसरकर सावंतवाडी (प्रतिनिधी) आदित्य ठाकरे हे लहानपणी खोक्यासोबत खेळत होते त्यामुळे उठ ते खोक्यावरून टीका करत आहेत त्यांचे डोके मॅड झाले आहे. मुळे आम्हाला खोक्यांची गरज नाही मला विकास हवा आहे विकास व्हायचा असेल तर तुमच्या आमच्या मनातला उमेदवार पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंच्या रूपाने दिला आहे त्यांना प्रचंड…

Read More

आंबेरी,हळदीचे नेरूर,नानेली माणगाव,गावातील उबाठा सेनेच्या २०० कार्यकर्त्यांचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

▪️दत्ता सामंत,दिनेश शिंदे,सत्यवान म्हाडगुत,अवी म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावनळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश 🎤कुडाळ (प्रतिनिधीतालुक्यातील वाडोस येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली.आंबेरी,नानेली,माणगाव हळदीचे नेरूर,गावातील २०० कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.यावेळी युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावणळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगुत,…

Read More

माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधीशहरासह मतदारसंघातून नारायण राणे यांच्या मागे मोठं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. दरम्यान शहारत प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्राचाराचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी मंत्री दीपक केसरकर व शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादी व रिपाई…

Read More

आंबेरी,हळदीचे नेरूर,नानेली माणगाव,गावातील उबाठा सेनेच्या २०० कार्यकर्त्यांचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

दत्ता सामंत,दिनेश शिंदे,सत्यवान म्हाडगुत,अवी म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावनळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश कुडाळ (प्रतिनिधीतालुक्यातील वाडोस येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली.आंबेरी,नानेली,माणगाव हळदीचे नेरूर,गावातील २०० कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.यावेळी युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावणळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगुत,…

Read More

वाडोस येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वागत…

माणगाव (मिलिंद धुरी)आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडोस महायुतीची सभा संपन्न झाली.यावेळी कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालका अध्यक्ष आर.के.सावंत यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष संदीप राणे, तालुका उपाध्यक्ष रवी म्हाडगुत, तालुका उपाध्यक्ष दिंगबर धुरी,तालुका सचिव संतोष सावंत,शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत,ओबीसी…

Read More

सावंतवाडीच्या युवा उद्योजकाने वेधलं लक्ष…

राजापूर येथील देवेंद्र फडणवीस प्रचार सभा.. सावंतवाडी प्रतिनिधीराजापूर येथे होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर भाजपामय रंगवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी तापु लागला आहे. उमेदवार,पदाधिकारी,कार्यकर्ते बैठकीवर जोर देऊन लागले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा…

Read More

सिंधुदुर्गातील मनसे पदाधिकाऱ्याने भाजपला नाकारले

मनसेचे कसाल विभाग प्रमुख प्रमोद परब यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कुडाळ प्रतिनिधीमनसेचे कसाल विभागप्रमुख प्रमोद परब यांनी गुरुवारी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.यावेळी आ. वैभव नाईक यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,…

Read More

राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले

मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्रातील ८ लोकसभा मतदारसंघात आजदुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती, अकोला आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही वेळ मतदारांना करावी लागली प्रतीक्षा लागली. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली…

Read More

जनतेने आता खा.राऊत यांना ओळखले १० वर्ष खासदार होते सिंधुदुर्ग साठी काय केले?

कोकणचा विकास नारायण राणेंच करू शकतात:मंत्री केसरकर सावंतवाडी (प्रतिनिधी)लोकसभेच्या निवडणुकीत कोकणच्या विकासासाठी नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहून प्रचंड मतांनी निवडून आणूया.कोकणचा विकास नारायण राणेच करू शकतात असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.आंबोली कबूतदार गावकर प्रश्न सुटल्यात जमा आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून येणाऱ्या काळात समृद्धी येण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Read More

पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त सुरक्षा रक्षक 5 महिने पगाराच्या प्रतीक्षेत

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग व रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांवर आलीय उपासमारीची वेळ दलालांच्या फायद्यासाठीच घाई गडबडीत नियुक्ती प्रक्रिया राबवली गेल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले..स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलावांवर नव्यानेच नियुक्त केलेले सुरक्षारक्षक चक्क 5 महिने पगाराच्या प्रतीक्षेत असुन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग व रत्नागिरी सुरक्षा…

Read More

You cannot copy content of this page