माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीच्या घरी दहा बोगस मतदारांची नोंद
भाजप उमेदवार विश्वजीत रासम यांनी केला “परदा फाश”; केली चौकशीची मागणी कणकवली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी दिले निवेदन कणकवली प्रतिनिधी उबाठा चे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी राहत असल्याचे भासून दहा बोगस मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. या मतदारांवर प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपचे उमेदवार विश्वजीत विजयराव रासम यांनी हरकत नोंदवली…
