हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीने प्रत्येक बस थांब्याजवळ बैठक व्यवस्था;सरपंच अमृत देसाई

कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील बस थांब्याजवळ समोरच्या बाजुला बैठक व्यवस्था अतुल बंगे आणि सरपंच अमृत देसाई उपसरपंच सौ रश्मी वालावलकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असल्याने वयोवृद्ध ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत हुमरमळा वालावल परकरवाडी येथे ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी हेमंत कद्रेकर यांनी सुचना केली होती तर हुमरमळा वालावल बाजारपेठ मध्ये ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर यांनी…

Read More

सावंतवाडीत राजकीय भूकंप!”विकासाची दिशा भाजपकडे, मतदारांचा कल भाजपकडे

माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी दाम्पत्यासह,शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपात धडक प्रवेश.. सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडीच्या राजकारणात आज मोठा उलथापालथीचा दिवस ठरला. माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी आणि माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शिवसेनेला जबरदस्त धक्का दिला. नगरपरिषद निवडणूक तोंडावर असताना झालेल्या…

Read More

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये “हमारा संविधान – हमारा स्वाभिमान” या संकल्पनेवर आधारित संविधान दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशाच्या संविधानातील प्रस्तावनेच्या वाचनाने झाली. विद्यार्थ्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांवर प्रभावी भाषणे सादर केली._ _यावेळी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक या…

Read More

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त घेतले दर्शन भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट कणकवली प्रतिनिधी कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले.यावेळी आपल्या कणकवली मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी , समृध्द राहो असे गाऱ्हाणे घातले….

Read More

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद

ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेट भाजप नेते नारायण राणे यांनी उमेदवारांना केले मार्गदर्शन, दिल्या विजयाच्या टिप्स कणकवली प्रतिनिधी कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट…

Read More

मालवण नगरपालिका प्रभाव ८ मधील शिवसेना प्रचार कार्यालयाचे आ.निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वर्षभरात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेले नियोजन व मी आमदार या नात्याने केलेले काम या जीवावर आम्ही नगरपालिका निवडणुकीसाठी मते मागत असून येथील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासह सर्व वीसही उमेदवार निवडून येतील. विकास हा केंद्र बिंदू ठेऊन आम्ही ही निवडणूक लढवत…

Read More

माणगाव येथील दत्तमंदिरात २८ पासून श्री दत्तजयंती उत्सव..

कुडाळ प्रतिनिधी येथील दत्त मंदिरात २८ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्थापनित हे मंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी उजळून निघणार आहे. उत्सवाच्या प्रारंभी दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर दररोज सायं. ७.३० वा. पुराणवाचन, संध्या आरती व “ची…

Read More

प्रभाग क्र.५ चे भाजपचे सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात घेतली आघाडी

भव्य रॅलीला मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद..! सावंतवाडी प्रतिनिधी येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ चे भाजपचे उमेदवार सुधीर आडिवरेकर आणि दुलारी रांगणेकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उमेदवारांनी प्रभागात काढलेल्या भव्य रॅलीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे समर्थन दर्शवले. यावेळी मतदारांशी संवाद साधताना आडिवरेकर व रांगणेकर यांनी आपल्या उमेदवारीची भूमिका स्पष्ट केली. सावंतवाडी शहराचा…

Read More

दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकिं यांना दोन वर्षाकरिता हद्दपार..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संर्कालत करुन त्यांचेवर…

Read More

आ.दिपक केसरकरांना राजकीय जीवनातून उठविण्याचा कुटील डाव.!

मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट! सावंतवाडी प्रतिनिधी आमदार दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव काहींचा आहे. मात्र असा प्रयत्न करणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी योग्य जागा दाखवावी, असा गौप्यस्फोट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिल्पग्राम येथे आयोजित सभेत केला. यावेळी आमदार दीपक केसरकर, संपर्क नेते श्री. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख संजू परब तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्क्ष…

Read More

You cannot copy content of this page