दिपक केसरकर सलग चौथ्या वेळी विजयी,विजयाचा ‘चौकार’..
दीपक केसरकर यांना ८१००८ मते मिळाली सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल व येथे काटे की टक्कर होईल असा अंदाज होता. मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही निवडणूक 39899 मताधिक्याने जिंकली व आपल्या विजयाचा चौकार मारला. सलग चौथ्या वेळी या मतदारसंघातून विजयी होऊन दीपक केसरकर यांनी विक्रमाचा नवा इतिहास रचला आहे….