भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ…
सावंतवाडी (प्रतिनिधी)* मयुर लाखे मित्र मंडळ आयोजित रंगिला चषक 2024 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे क्रिकेट खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा देत सन्मानाचा स्वीकार केला. “पायाभूत सुविधांसह जन कल्याणाच्या दृष्टीने विविध समस्या आणि अडचणी आपल्यासमोर आहेत. आचारसंहिता असल्याकारणाने मी त्या तात्काळ…
