कुडाळ
तालुक्यातील चाफेली येथील श्री लिंगेश्वर सातेरी देवस्थानाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या 17 डिसेंबर रोजी होणार आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पाच वाजल्यापासून ओटी भरणे, रात्री अकरा वाजता पालखी नंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे.तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनाकडून करण्यात येत आहे
चाफेली श्री लिंगेश्वर सातेरी देवस्थानाचा उद्या जत्रोत्सव
