आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात सुदन कवठणकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा;कार्यकर्त्यांचासह जनतेचाही मोठा पाठिंबा

सावंतवाडी प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आरोंदा मतदारसंघातून शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारीसाठी सुदन कवठणकर यांचे नाव सध्या अग्रक्रमाने घेतले जात आहे. कवठणी गावातील एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनमाणसात उमटलेली त्यांची मुद्रा आणि सध्या शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले संघटन कौशल्य यामुळे त्यांच्याकडे एक सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात…

Read More

You cannot copy content of this page