सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल
वेंगुर्ले प्रतिनिधी तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सुपूर्द केला. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, पदाधिकारी प्रशांत प्रभूखानोलकर आदी…
