राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या तारखांमध्ये बदल..

७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ रोजी मतमोजणी होणार मुंबई प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026…

Read More

You cannot copy content of this page