इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मराठी संस्कृतीचा जागर उपक्रम प्रेरणादायी अन् आदर्शवत! : प्रा. रुपेश पाटील
ओरोस येथील युरोकिड्स प्रीस्कूलचा ‘युरोत्सव -२०२६’ दिमाखात साजरा! ओरोस : अलीकडे पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. अशावेळी आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृती आणि लोक परंपरेचा जागर इंग्रजी माध्यमाच्या युरोकिड्स प्रीस्कूल या शाळेतून होत आहे, ही बाब अत्यंत प्रेरणादायी असून इतर शाळांनीसुद्धा असे उपक्रम राबवून आजच्या काळात लोकसंस्कृतीचा जागर करावा,…
