सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर
प्रेस क्लब भुषण लक्ष्मण आडाव जीवन गौरव सिताराम गावडे यांना तर प्रेस क्लब डिजीटल मिडिया पुरस्कार शैलेश मयेकर यांना जाहीर सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे 2025-26 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार दैनिक. कोकणसाद चे सिंधुदुर्ग उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना तर प्रेस क्लबचा डिजिटल मिडिया पुरस्कार शैलेश मयेकर, प्रेस…
