नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी वैभव नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर…
वैभव नाईक यांच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील झाराप तिठा येथे झालेल्या अपघाताच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांचे आडनाव विचारून मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांना अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश (अॅट्रॉसिटी) श्रीमती डी. एस. देशमुख यांनी…
