सावंतवाडीत २३ तारखेला विशाल परब यांच्या माध्यमातून “अभंग रिपोस्ट” कार्यक्रम
सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून खास दीपावलीच्या निमित्ताने सावंतवाडी येथे “अभंग रिपोस्ट” या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ तारखेला रात्री ८ वाजता सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात संगीतातून भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी…
