काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह
दोडामार्ग प्रतिनिधी दिनांक १ एप्रिल २०२५ मंगळवार रोजी सकाळी दहावाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली. जो तो सदरचा मृतदेह कोणाचा?, कशामुळे त्याचा जीव गेला? ‘घातपात कि आत्महत्या?’ याबाबत तर्क वितर्क लावू लागले. अखेर दोडामार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते…
