इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई
सोलापुर येथील एक ताब्यात, बांदा : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर इन्सुली तपासणी नाका, येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या दारू वाहतूक करण्यात येणारा सुमारे ११ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल विवा क्लासिक…
