केसरकरांच्या कार्याचे विरोधकांना पोटशूळ:अशोक दळवी
सावंतवाडी (प्रतिनिधी) गेली पंधरा वर्षे सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची व प्रतिस्पर्धी उमेदवारांची तुलनाच होऊ शकत नाही. गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीहून अधिक निधी त्यांनी मतदारसंघासाठी आणला आहे. त्यांच्या कार्याचे राज्यातील इतर आमदारही कौतुक करतात. अनेक वर्ष राजकारण व समाजकारणात वावरताना केतकरांनी कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. मात्र,…
