23,24 सप्टेंबरच्या आंदोलनात भंडारी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
युवामोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांनी केले आवाहन.. कुडाळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यात सध्याच्या परिस्थितीत समाजातील आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी 52% आरक्षित समाज बांधवानी ओबीसी महासंघाच्या माध्यमातून 23 व 24 सप्टेंबर रोजी कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे लाक्षणिक दोन दिवशीय उपोषण व धरणे आंदोलन छेडण्यात येत असल्याचा ईशारा ओबीसी समाज बांधवानी दिला आहे.या…
