माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली.
आमदार निलेश राणे यांच्या लढ्याला यश… गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून आज आकारीपड म्हणून घोषित झालेल्या जमिनींच्या संदर्भात महसूलविभागाकडून महत्वपूर्ण शासननिर्णय घोषित करण्यात आला आहे. यात शेतकरी अथवा त्यांच्या वरसाने आकारीपड जमिनींच्या चालू वर्षाच्या पाच टक्के रक्कम शासनजमा केल्यास हस्थांतरणार निर्बंध या अटीवर त्यांना या जमिनी…
