कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापक यांना निवेदन
एस.टी स्टँड बाहेरील रात्रीच्या वेळीत लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीची व्यवस्था करा कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एस.टी स्टॅन्ड मधील बाहेरील रात्रीच्या वेळेस लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीचा वास नागरिकांना तसेच व्यवसायिकांना होत आहे तात्काळ याबाबत आपण व्यवस्था करा. कुडाळ एसटी स्टँड मधील मागील दोन वर्षात साधारण चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत तर काही जणांची चोरी…
