सावंतवाडी मोती तलावात तरूणाची उडी..

सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील युवकाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोतीतलावात उडी घेऊन आत्महत्या केली. नागरिकांना ही घटना कळताच त्यांनीघटनास्थळी धाव घेतली होती. तलावाकाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तसेच युवकाच्या नातेवाईकांनी धाव घेतली होती. सदर तरुण शहरातील व्यापारी असल्याचे समजते. तलावाकाठी एक दुचाकी आढळली असून पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Read More

You cannot copy content of this page