आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जेष्ठ व उपक्रमशील मुख्याध्यापकांची यावर्षी निवड..
सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ, उपक्रमशील व दिर्घकाळ मुख्याध्यापक संघात कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली आहे.यात मालवण तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी कार्यकारीणी सदस्य,माजी विद्या समिती अध्यक्ष,विद्यमान अध्यक्ष तथा मुख्याध्यापक…
