वेंगुर्ल्यातून सावंतवाडी प्रांत कार्यालय कारभाराबाबत तीव्र नाराजी, नेमके प्रांताधिकारी असतात कुठे?
प्रांत कार्यालयावर घंटा वाजवा आंदोलन करून प्रांतांना जाग आणू आबा चिपकरांचा इशारा… वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे जात व नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्रे 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही सावंतवाडीतील प्रांत अधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत सदर बाबींची चौकशी केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांची सही झाली नसल्याने वेंगुर्ला तालुक्यातून प्रांताधिकाऱ्यांकडे व्हेरिफिकेशन साठी पाठविण्यात आलेले हे…