सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काळे यांची नियुक्ती..
कुडाळ (प्रतिनिधी)सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय गणपत काळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी या पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. सन २०२१ पासून हे पद रिक्त होते. या पदाचा प्रभारी कार्यभार सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्याकडे होता. नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे हे जालना उपप्रादेशिक कार्यालयातून बढतीने आले आहेत. सन २०१६ रोजी त्यांची…
