सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाची DMER संचालक अजय चंदनवाले व आमदार निलेश राणेंकडून पहाणी.
आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार;आ.निलेश राणे. सिंधुदुर्ग प्रतिनिधी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत विशेष बैठक मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती त्या बैठकीत DMER संचालक यांनी प्रत्यक्ष पहाणी करण्याची सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या सूचनेप्रमाणे आज DMER संचालक श्री. अजय चंदनवाले यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय…
