शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक
सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तालुकानिहाय कार्यकारिणींच्या बैठका गुरुवार ०२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात होणार आहे. दुपारी ३ वाजता दोडामार्ग तालुका कार्यकारिणीची बैठक शिवसेना शाखा दोडामार्ग येथे तर सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची…
