एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास
ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर होणार गौरव सिंधुदुर्गनगरी दि.२३ (जिमाका) तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन येथे विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता…
