समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एस टी बाजूला घसरली
सुदैवाने प्रवासी बचावले,कोणतीही जीवितहानी झाली नाही वेंगुर्ला प्रतिनिधी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथे धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्यावरून बाजूला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी…
