राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक व डॉ. अभिनंदन मालंडकर यांनी केले नामदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे आज राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर यांच्या वतीने नामदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सोशल मीडिया प्रमुख रुजाय…