आमदार निलेश राणे यांनी घेतली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट
सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासोबत बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर चर्चा. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांची भेट घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त नसून…
