वक्फ बोर्डाने दावा केलेले सिंधुदुर्गातील तपशील जाहीर करा:
बंदर विकास मंत्र्यांची ही स्टंटगिरीच, सिंधुदुर्ग काँग्रेसने दिले आव्हान..!! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील देवस्थानांच्या जमिनीवर दावा केल्याचे कणकवलीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे .वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील जमिनीवर अथवा देवस्थाना वर दावा केला हे खरे असेल तर दहा वर्षे सत्तेवर असलेल्या नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी सरकारचे अपयश…
