कुडाळ नगरपंचायतीसाठी महायुती सरकारने दिली अग्निशामक बुलेट मोटरसायकल…
भाजप नगरसेवकांनी व व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण… कुडाळ प्रतिनिधी महायुती सरकारने कुडाळ नगरपंचायतीसाठी अग्निशमन बुलेट मोटरसायकल दिली आहे. या अग्निशमन मोटरसायकलचे कुडाळ नगरपंचायतीच्या भाजप नगरसेवकांनी व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण केले. महायुती सरकारने प्रत्येक नगरपंचायतीसाठी बुलेट फायर मोटरसायकल दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीलासुद्धा ही मोटर सायकल देण्यात आली आहे….
