कोकण मराठी साहित्य परिषदेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर रोजी कुडाळमध्ये
सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषदेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा केंद्रीय अध्यक्षा मान.नमिता रमेश कीर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे सकाळी ११.४५ वा. कुडाळ हायस्कूल नजीकच्या मराठा मंडळ सभागृहात होणार आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेला उपस्थित रहावे अशी विनंती केंद्रीय कार्यवाह श्री माधव अंकलगे व केंद्रीय…
