कोमसापच्या वतीने २८ सप्टेंबरला “स्वरचित काव्य वाचन” स्पर्धेचे आयोजन..
सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीने सावंतवाडी तालुका मर्यादित (माध्यमिक स्तर) विद्यार्थ्यांसाठी ”स्वरचित काव्य वाचन स्पर्धा” आयोजित केली असून प्रत्येक शाळेतून एक विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहे. या स्पर्धेत सर्व माध्यमिक शाळांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कोमसाप तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे. कोकणातील साहित्याचा वारसा कायम टिकवून ठेवून नवं साहित्यिक…
