शिवापुर,वसोली,दुकानवाड वासियांनी;आमदार निलेश राणे यांची अनुभवली कार्यतत्परता
दुकानवाड ते शिवापूर पर्यंतचे ब्रिज केले सुस्थितीत,ब्रिजवरील सर्व खड्डे बुजविले शिवापुर पर्यंत रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफ करून रस्ता केला मोकळा आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाकडून करून घेतलेल्या कामाबद्दल जनतेत समाधान कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता शिवापूर, वसुली, दुकानवाड आंजीवडे , उपवडे या पंचक्रोशीतील जनतेने अनुभवली आहे. सततच्या पावसामुळे ब्रिज पाण्यात…
