अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील “ती” संशयास्पद खरेदी निविदा रद्द
भ्रष्ट कारभार करणाऱ्या “त्या” कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी करणार? प्रसाद गावडेंचा अधिष्ठातांना सवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्गमधील संशयास्पद निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलेला होता. यामध्ये कमी दराने निविदा भरलेल्या निविदाकाराला अपात्र ठरवून चढ्या दराने निविदा भरलेल्या मर्जीतील ठेकेदाराला खरेदीचा ठेका देण्याचा डाव सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उघडकीस आणला होता. अधिष्ठातांनी प्राथमिक चौकशीत सदरची निविदा प्रक्रिया संशयास्पद…
