कुडाळ – आंबेडकर नगर येथील भंगसाळ नदी गाळ काढणे कामाचा उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर यांनी घेतला आढावा

कुडाळ प्रतिनिधी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कुडाळ आंबेडकर नगर येथील भंगसाळ नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरु आहे. या कामाचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कोकण सिंचनचे अभियंता भूषण नार्वेकर उपस्थित होते.

Read More

You cannot copy content of this page