राज्यातील ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याच्या शासन निर्णयाची कडक स्वरूपात अंमलबजावणी होणे गरजेचे
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मकरंद देशमुख यांच्या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर कुडाळ (प्रतिनिधी) शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक केले आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने १० डिसेंबर २०२४ रोजी ग्रामविकास विभागीय सचिव श्रीमती सीमा जाधव…
