हुमरमळा (वालावल) गावातील सखी ग्रामसंघाच्या सदस्य व सीआरपी राजीनामा देणार:माजी सरपंच सौ अर्चना बंगे
सखी ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा बोलावून मार्गदर्शन करण्याची मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आला असुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदय पाटील यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याने या पुढे हुमरमळा वालावल गावातील सखी ग्रामसदस्य उमेद शी संलग्न न रहाता स्वतंत्र कारभार करतील असे हुमरमळा वालावल सरपंच सौ अर्चना बंगे यांनी सांगितले सौ बंगे बोलताना…
