श्री लयराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरीत जखमींची शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी घेतली भेट
दोडामार्ग प्रतिनिधी ३ मे रोजी शिरगांव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाली, या उत्सवात दोडामार्ग तालुक्यातील भाविकांसह, व्रतस्थ धोंड मोठ्या प्रमाणात सहभागी असतात, या चेंगरा चेंगरीत दोडामार्ग तालुक्यातील अनेक धोंड तसेच भाविक जखमी झाले, या जखमीनवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, यातील म्हापसा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जातं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख…
