पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन स्तरावर काही समस्या, अडचणी असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता…

Read More

मंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी ओम गणेश निवासस्थानी जनतेसाठी असणार उपलब्ध

कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शनिवार 2 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ते सकाळी 10 वाजल्यापासून जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत. दुपारी 4 वाजता कणकवली नगरपंचायती करिता सर्व सोयी सुविधायुक्त, स्वयंचलित व स्थलांतरित करता येणाऱ्या शौचालयाच्या लोकार्पनास उपस्थिती. असा पालकमंत्री नितेश राणे यांचा दौरा आहे.

Read More

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार”

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबार सिंधुदुर्ग प्रतिनिधी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ते जनतेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जनतेची…

Read More

You cannot copy content of this page