पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्ये चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ ७ ऑगस्टला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण…
सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार:समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपोषणाचा निर्धार कायम कुडाळ प्रतिनिधी येथील पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्ये चालढकल होत असल्याच्या निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उद्या ७ ऑगस्ट पासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ ला कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु तब्बल…
