सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना

जिल्ह्यातील आठ तालुक्यात ६०० पेक्षा जास्त माकड/वानर यांना पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने जलद बचाव पथकांची (Rapid Response teams) स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या…

Read More

You cannot copy content of this page