वेंगुर्ले दुय्यम निबंधक यांनी गुजराती ठक्कर यांच्या खरेदीखत व शेतकरी दाखल्याची चौकशी करण्याचे लेखी पत्र दिल्याने मा.आ.वैभव नाईक व दाभोलीतील स्थानिक जमीन मालकांचे ठिय्या आंदोलन मागे
न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त वेंगुर्ला प्रतिनिधी माजी आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांनी दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक जमीन मालक असलेल्या शिरोडकर कुटुंबियांसमवेत आज वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये धडक देत ठिय्या आंदोलन केले. गुजरातच्या यशवंत अमरतलाल ठक्कर याने सादर केलेल्या शेतकरी…
