मळगाव पुलावर आयशर डंपर पलटी होऊन युवक ठार
सावंतवाडी प्रतिनिधी मळगाव पुलावर आयशर डंपर पलटी होऊन पिंगुळीतील युवक मृत झाल्याची घटना आता (१२.३०) घडली आहे. गोव्याहून कुडाळ च्या दिशेने आयशर जात होता. चालकाचे नियंत्रण सुटुन विरूद्ध दिशेला येत पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण आहे की…. डंपर दुभाजकाला आदळून गोव्याच्या मार्गीकेवर येत पलटी झाला. पोलीस घटनास्थळी दाखल… त्यांच्या पश्चात आई वडील आणि बहिण…
