गावराईत उबाठा गटाला धक्का, युवासेना विभागप्रमुखासहित कार्यकर्ते शिवसेनेत
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश,निलेश राणेंना आमदार करण्याचा निर्धार. कुडाळ प्रतिनिधी कसाल जिल्हा परिषद मतदार संघामधील गावराई येथे उबाठा गटाला खिंडार पडले आहे. युवा सेना विभाग प्रमुख साई वालावलकर यांच्या सोबत उबाटाच्या अनेक पुरुष व महिला कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गावराई येथे शाखाप्रमुख कृष्णा चिंदरकर यांच्या…