बांव शाळेमध्ये इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन..
कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाव येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा व दुर्ग रक्षक सदस्य ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने यावर व्याख्यान व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये राणे यांनी…
