म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण;कणकवली तालुक्यातील घटना
जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल कणकवली म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी कुंभवडे गावठणवाडी येथील सुरेश भिकाजी सावंत (५३) व स्मिता सुरेश सावंत (४९) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अनिल दिनकर सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुंभवडे…
